शरीराच्या ठायी आत्मा, मन, अंतर्मन याचे गुह्य समजून घ्या | Satguru Shri Wamanrao Pai | Lokmat Bhakti

2021-08-24 3

आपल्या शरीरामध्ये नेहमी असंख्य विचार हे येत असतात. या विचारांमधून आपण मार्ग काढत आपली प्रगती होत असते. आपली प्रगती रोखण्यासाठी असंख्य माणसे ही धडपड करत असतात. आपल्या शरीरामध्ये नेहमी चांगल्या गोष्टी पेराव्यात. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी शरीराच्या ठायी आत्मा, मन, अंतर्मन याचे गुह्य काय आहे ते आपल्याला या व्हिडीओच्या समजावून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #Yoga #Fitness #Workout #Jeevanvidya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा